Добро пожаловать на наш сайт лучших и отборных комедий 2019 года. У нас вы сможете посмотреть самые крутые новинки фильмов и сериалов жанра комедии в хорошем качестве и без регистрации. Мы подобрали для вас лучшие фильмы трейлеры и комедийные истории, много юмористических передач и видео приколов. У вас есть отличный шанс посмотреть фильмы и приколы в хорошем качестве прямо сейчас онлайн на нашем сайте.

Plasma Donation Entire Process | FULL VIDEO | The Online Talkies

0 Просмотры
Издатель
प्लास्मा दान करण्याआधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. एखादा व्यक्ती आजारी असेल तर त्यांच्या शरीरात अँन्टीबॉडी बनण्याची प्रक्रिया मंदावलेली असते. या प्रक्रियेसाठी उशीर झाला तर व्हायरस शरीराला हानी पोहचवू शकतो. अशा वेळी जो व्यक्ती या आजारातून बरा झाला असेल त्याच्या शरीरात बनलेल्या अँन्टीबॉडी काढून त्या इतर रुग्णांच्या शरीरात टाकल्या जाऊ शकतात. त्यामुळे दुसरा रुग्णाच्या शरीरातही व्हायरसचा जोर मंदावून रुग्ण बरा होण्याची शक्यता वाढते. ह्यालाच प्लास्मा थेरेपी असे म्हणतात.

Plasma Donation Entire Process | प्लास्मा डोनेशनची संपूर्ण प्रोसेस | The Online Talkies

प्लास्मा डोनेशन म्हणजे काय आणि ते कसे केले जाते ह्याची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडीओ मध्ये पाहुयात. हा व्हिडीओ जास्तीत जास्त लोकांनी पाहावा आणि जे लोक प्लास्मा दान करू शकतात अशांनी पुढे येऊन कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्लास्मा दान करावे ह्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत.

तुमच्या मित्रमैत्रिणींना व नातेवाईकांना हा व्हिडीओ पाठवाच पण तुमच्या ओळखीत जे कोणी कोरोना मधून बरे झाले आहेत त्यांना आधी पाठवा.


Convalescent plasma therapy uses blood from people who've recovered from an illness such as Covid 19 to help others recover. We will see what is plasma donation and how it works. We believe that more and more people should watch this video and those who are eligible to make plasma donation should come forward and donate it to control the pandemic.

We are trying to create awareness about it and hence, please share this video with your friends and relatives but before anything else, send this video to the people who have recently recovered from Covid19.


विशेष आभार

श्री. ऋतुराज शिंदे : प्लास्मा डोनर

डॉ. स्नेहल मुझुमदार : डायरेक्टर - ट्रान्सफ्युजन सर्व्हिसेस, रुबी हॉल
श्री. श्रीकांत कालेकर - डोनर कौन्सिलर
डॉ. कीर्ती धर - मेडिकल ऑफिसर
सौ. विजयालक्ष्मी बिलिअंगडी - क्वालिटी ऑफिसर
सौ. रसिका शेडूलकर - टेक्निकल ऑफिसर
सौ. रत्नप्रभा लोखंडे - डेप्युटी ऑफिसर
श्री. सुधीर भोसले - अटेंडेंट
आणि संपूर्ण रुबी हॉल टीम


टीम ऑनलाईन टॉकीज

आदित्य हविले - सूत्रसंचालक, एडिटर
अविनाश जाधव - DOP
यशोधन वाळिंबे - Co-एडिटर


तुम्ही जर द ऑनलाईन टॉकीज हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेलच्या चिन्हावर नक्की क्लिक करा. आणि आम्हाला सोशल मीडिया वर देखील फॉलो करायला विसरू नका.


• Subscribe: ​
• Instagram: ​
• Facebook: ​​​

plasma therapy, plasma therapy animation, plasma therapy for corona treatment, plasma therapy marathi information, what is plasma, plasma therapy mhanje kay


Rubix Cube by Audionautix is licensed under a Creative Commons Attribution license.


Artist: ​
Категория
Развлекательные программы
Комментариев нет.